दुर्गम भागातील आदिवासींसाठी ‘न्यूक्लियस बजेट’योजनेंतर्गत अर्ज वाटप व संकलनासाठी विशेष यंत्रणा

पालघर :दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा थेट लाभ पोहोचावा, या उद्देशाने केंद्रवर्ती अर्थसंकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या न्यूक्लियस बजेट  योजनेसाठी अर्ज वाटप व संकलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा लाभ या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजाला मिळावा, यासाठी  २३ जानेवारी पर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दुर्गम भौगोलिक परिस्थिती,  आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आदिवासी…

Read More

पालघरमध्ये लोकस्वातंत्र पत्रकार महासंघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा

पालघर : मराठी पत्रकारितेचे पितामह व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ६ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने पालघर जिल्ह्यात उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महासंघाचे जिल्हाध्यक्ष व कोकण विभाग प्रभारी जगदीश करोतिया यांच्या सिडको कार्यालयात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन…

Read More

९९ हेक्टर विस्तीर्ण ‘पालघर इको पार्क’चे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

पालघर : पालघर शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरण संवर्धनात मोलाची भर घालणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘पालघर इको पार्क’ प्रकल्पाचा भूमिपूजन आणि कार्यारंभ सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री  गणेश नाईक यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाची विधिवत पायाभरणी करण्यात आली. या महत्त्वपूर्ण प्रसंगी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास…

Read More

सुनीता मरसकोल्हे की गिरफ्तारी के विरोध में जिला परिषद अधिकारी दो दिवसीय कामबंद आंदोलन पर

पालघर। आर्वी पंचायत समिति की समूह विकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे को मनरेगा योजना में कथित गबन प्रकरण के मामले में की गई गिरफ्तारी के विरोध में पालघर जिला परिषद के अधिकारियों ने महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघ के नेतृत्व में दो दिवसीय कामबंद आंदोलन शुरू कर दिया है। इस आंदोलन में अतिरिक्त मुख्य कार्यकारी…

Read More

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा कोकण- मुंबई मासिक विचारमंथन मेळावा संपन्न!

सामाजिक आणि पत्रकार कल्याण कार्यातील सहकार्याबद्दल मा.मुख्यमंत्र्यांचे आभार..!

पालघर :लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या कोकण- मुंबई सभासदांचा ८ वा विचारमंथन मेळावा दादर पश्चिम मधील विदर्भ मंदिर विश्वस्त संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला.संघटनेच्या समतावादी नव्या पायंड्यानुसार कोकण प्रभारी व पालघर जिल्हाध्यक्ष,”नवा हाल” वृत्तपत्राचे संपादक मा.जगदिशप्रसाद करोतिया हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.‌यावेळी विदर्भ मंदिर विश्वस्त संस्थेचे सचिव,बेस्ट कामगार संघटनेचे सेक्रेटरी तथा भाजप कामगार आघाडीचे राज्य…

Read More

डेटिंग ऐप पर दोस्ती के बहाने पुरुषों को लूटने वाली दो महिलाएँ गिरफ्तार

पालघर : पालघर जिले में डेटिंग ऐप्स के माध्यम से पुरुषों को जाल में फँसाकर लूटपाट करने वाली दो महिलाओं को पुलिस ने गिरफ्तार किया है। पुलिस के अनुसार, आरोपी महिलाएँ पीड़ितों को नींद की गोलियाँ मिलाकर बेहोश करती थीं और फिर उनके गहने व नकदी लेकर फरार हो जाती थीं। मांडवी पुलिस थाने के…

Read More

लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या त्रयीतर्फे महाराष्ट्रात मानाचा ठसा

पालघर: तरुणाई फाउंडेशन कुटसा द्वारा आयोजित अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनात पालघर जिल्ह्यातील लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे तसेच साप्ताहिक नवाहाल चे संपादक आणि लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे पालघर जिल्हा अध्यक्ष व कोकण प्रभारी जे पी करोतीया, व संघर्ष जनतेसाठी चे संपादक व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा सचिव संतोष घरत,सामाजिक कार्यकर्ते आणि…

Read More

चुनाव माहौल में अवैध शराब की तस्करी नाकाम, पुलिस ने पकड़ा ट्रक  — चालक फरार

पालघर – चुनावी माहौल के मद्देनजर जिले में अवैध शराब की तस्करी पर कड़ी नजर रखते हुए पालघर पुलिस ने विक्रमगढ़ में बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने दमण में निर्मित अवैध शराब से भरा एक ट्रक पकड़ा जिसकी कुल कीमत लगभग ₹33 लाख बताई जा रही है। सूत्रों से मिली गुप्त जानकारी के आधार…

Read More

नगरपरिषद निवडणुकांपूर्वी ‘ड्राय डे’; १ ते ३ डिसेंबर दरम्यान सर्व मद्यविक्री बंद

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी आदेश केले पारीत

पालघर : राज्य निवडणूक आयोग,  यांच्या निर्देशांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद  तसेच वाडा  नगरपंचायतीसाठी मतदान व मतमोजणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवार, दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान तर बुधवार, दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. निर्वाचन प्रक्रिया मुक्त, पारदर्शक व…

Read More

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास शासनाचे प्रथम प्राधान्य
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• महिलांच्या शाश्वत उपजीविकेसाठी ‘उमेद–एमएसआरएलएम’ व ‘राह फाउंडेशन’चा सामंजस्य करार

मुंबई,दि.25 : राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना अर्थार्जनासाठी विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रामविकास विभागांतर्गत उमेद अभियानांतर्गत काम सुरू आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना आर्थिक सक्षमता व शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उमेद–महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान (MSRLM) आणि राह फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार (MoU)  निश्चितच व्यापक प्रमाणावर विस्तार करण्यास सहायक ठरेल ,…

Read More
Back To Top