nawahaal@gmail.com

मराठी माझी संवाद भाषा’ अभियानाला बोईसरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

बोईसर : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘मराठी माझी संवाद भाषा’ अभियानास बोईसरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिक्षाचालक आणि वाहन मालकांना मराठी भाषेत प्रभावी संवाद साधता यावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ गुरुवारी (१९…

Read More

बोईसर में चर्च ऑफ गॉड का विशाल स्वच्छता अभियान, 250 स्वयंसेवकों ने जुटाए 1.2 टन कचरा

बोईसर चित्रालय में वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड का विश्व पर्यावरण सफाई अभियान संपन्नबोईसर, पालघर | 21 जून 2026 (रविवार)वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड द्वारा आयोजित विश्व पर्यावरण सफाई अभियान बोईसर में उत्साहपूर्वक संपन्न हुआ। इस अभियान में barc गेट midc नाका तथा भीमनगर क्षेत्र के आस पास साफ सफाई की गई इस…

Read More

मराठी माझी संवाद भाषा’ उपक्रमाला बोईसरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘मराठी माझी संवाद भाषा’ या उपक्रमाला बोईसरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील संवाद अधिक सुलभ, प्रभावी आणि सुसंवादी व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गाला मोठ्या संख्येने रिक्षाचालकांनी उपस्थिती लावली.एमआयडीसी नाका…

Read More

शिरगावात ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’त ‘राजा रयतेचा’ महानाट्याचा विनामूल्य विशेष प्रयोग

पालघर, दि. १८ : पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे दि. १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भव्य ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक वैभव, परंपरा आणि इतिहासाचा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. महोत्सवाच्या प्रमुख आकर्षणांपैकी असलेले “राजा रयतेचा” हे भव्य महानाट्य दररोज सायंकाळी ७.३० ते रात्री १०.०० या वेळेत सादर केले…

Read More

वाढवण बंदर प्रकल्पाला वेग

पालघर दिनांक १७ फेब्रुवारी : मौजे वाढवण, ता. डहाणू येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यात आली असून जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली.   यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री (दूरदृष्य प्रणाली द्वारे) उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, श्याम मदनुकर,  भूमी अभिलेख अधीक्षक नरेंद्र…

Read More

युगांतरकारी टप्पा: तारापूर अणुऊर्जा केंद्राचा युनिट-1 पुन्हा ग्रिडला; भारताच्या स्वच्छ ऊर्जा वाटचालीला बळ

पालघर दिनांक 17 फेब्रुवारी : पालघर जिल्ह्यातील Tarapur Atomic Power Station (TAPS) येथील युनिट-1 ने व्यापक संयंत्र आयुष्य-वाढ (Plant Life Extension) कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून पुन्हा राष्ट्रीय वीज ग्रिडला जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. देशाच्या अणुऊर्जा इतिहासातील हा एक युगांतरकारी क्षण मानला जात असून, भारताच्या स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा ध्येयाला नवी गती मिळाली आहे.Nuclear Power…

Read More

दुर्गम भागातील आदिवासींसाठी ‘न्यूक्लियस बजेट’योजनेंतर्गत अर्ज वाटप व संकलनासाठी विशेष यंत्रणा

पालघर :दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा थेट लाभ पोहोचावा, या उद्देशाने केंद्रवर्ती अर्थसंकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या न्यूक्लियस बजेट  योजनेसाठी अर्ज वाटप व संकलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा लाभ या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजाला मिळावा, यासाठी  २३ जानेवारी पर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दुर्गम भौगोलिक परिस्थिती,  आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आदिवासी…

Read More

पालघरमध्ये लोकस्वातंत्र पत्रकार महासंघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा

पालघर : मराठी पत्रकारितेचे पितामह व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ६ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने पालघर जिल्ह्यात उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महासंघाचे जिल्हाध्यक्ष व कोकण विभाग प्रभारी जगदीश करोतिया यांच्या सिडको कार्यालयात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन…

Read More

९९ हेक्टर विस्तीर्ण ‘पालघर इको पार्क’चे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

पालघर : पालघर शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरण संवर्धनात मोलाची भर घालणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘पालघर इको पार्क’ प्रकल्पाचा भूमिपूजन आणि कार्यारंभ सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री  गणेश नाईक यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाची विधिवत पायाभरणी करण्यात आली. या महत्त्वपूर्ण प्रसंगी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास…

Read More

सुनीता मरसकोल्हे की गिरफ्तारी के विरोध में जिला परिषद अधिकारी दो दिवसीय कामबंद आंदोलन पर

पालघर। आर्वी पंचायत समिति की समूह विकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे को मनरेगा योजना में कथित गबन प्रकरण के मामले में की गई गिरफ्तारी के विरोध में पालघर जिला परिषद के अधिकारियों ने महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघ के नेतृत्व में दो दिवसीय कामबंद आंदोलन शुरू कर दिया है। इस आंदोलन में अतिरिक्त मुख्य कार्यकारी…

Read More
Back To Top